EVENT GALLERY

शाळा प्रवेश दिवस उपक्रम

Tab द्वारे शिक्षण

वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन

पेहेचान प्रगती फौंडेशन मुंबई सौ. प्रगती अजमेरा व सदस्य यांच्याकडून शाळेच्या मुलांना स्पोर्ट ड्रेस मोफत मिळाले

स्मार्ट मुलगा व स्मार्ट मुलगी उपक्रम

योगासने

ई-लर्निग द्वारे अध्ययन अध्यापन

पेहेचान प्रगती फौंडेशन मुंबई सौ. प्रगती अजमेरा व सदस्य यांच्याकडून शाळेच्या मुलांना गणवेश कापड मोफत मिळाले

थोर पुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी

जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल व ।SO शाळा भगतवाडी

मार्गदर्शक


मा. श्री. रामचंद्र पांडुरंग वमने
                          ( गटशिक्षणाधिकारी पं.सं. इगतपुरी )
मा. श्री. ए. के. मुंढे
                         (शिक्षण विस्तार अधिकारी बीट-इगतपुरी)
मा. श्री. एस. आर. अहिरे
                          (शिक्षण विस्तार अधिकारी बीट-आहुर्ली)

प्रेरणास्थान


मा. श्री. श्रीराम गंगाधर आहेर
                     (केंद्रप्रमुख नांदगावसदो ता. इगतपुरी. जि. नाशिक)

स्थापना


१६ जून १९९९

शिक्षक

अ.न. नाव पद शिक्षण
१. श्री. परदेशी प्रमोद पांडुरंग शाळाप्रमुख एम.ए.डी.एड
२. श्री. जाधव मंगेश विश्वनाथ उपशिक्षक बी.ए.डी.एड

शाळेविषयी (शाखा अहवाल)

        इगतपुरी तालुक्या पासून १० किमी अंतरावर वसलेली छोटीशी वाडी नाव भगतवाडी ( पिंप्रीसदो महसुली गावाची वाडी ) संपूर्ण आदिवासी ठाकूर समाजाची व मजुरी करुन जीवनक्रम घालवणारी लोकवस्ती, भगत आडनावाचे लोक वस्ती त्यावरून वाडीचे नाव भगतवाडी असे पडले
        एकूण ४५० लोकसंख्या असलेल्या वाडीत आमची जिल्हा परिषदेची शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल व ISO शाळा भगतवाडी. ता. इगतपुरी. जि. नाशिक.
        इयत्ता १ ली ते ५ वी पटसंख्या - ४९ विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. आमची शाळा पेहेचान प्रगती फाऊंडेशन गोरेगाव मुंबई. अध्यक्ष सौ. प्रगती अशोक अजमेरा यांनी दत्तक घेऊन शाळेच्या भौतिक व शैक्षणिक गरजा मोफत पुरवित आहेत.
       . गणवेश पासून तर संपूर्ण शैक्षणिक साहित्य फाऊंडेशन विद्यार्थांना पुरवतात.
        आमच्या शाळेत विविध नाविण्य पूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थी विकास साधला जातो. इगतपुरी तालुक्यातील तिसरी IS0 शाळेचा बहुमान आमच्या शाळेने पटकावला आहे.
        दर वर्षी जास्त प्रमाणात वस्तुरूपाने समाज सहभाग मिळवणारी एकमेव शाळा म्हणून आमच्या शाळेची ओळख निर्माण केली आहे. समाज सहभागातून शाळा विकास कसा करावा हे आमच्या शाळेने सिध्द केले आहे .

आमचे अधिकारी

अ.न. नाव पद
१. मा. श्री. नंदकुमार सो शिक्षण सचिव महाराष्ट्रराज्य
२. मा. श्री. बिपीन शर्मा सो शिक्षण आयुक्त महाराष्ट्रराज्य
३. मा. श्री. रामचंद्र जाधव सो शिक्षण उपसंचालक नाशिक
४. मा. श्री. बी. राधाकृष्णन सो जिल्हाधिकारी नाशिक
५. मा. श्री. दीपककुमार मीना सो मुख्यकार्यकारी अधिकारी नाशिक
६. मा. डॉ. वैशाली झनकर सो शिक्षणाधिकारी (प्राथ.) नाशिक
७. मा. श्री. किरण जाधव सो गटविकास अधिकारी पं.सं. इगतपुरी
८. मा. श्री. रामचंद्र पांडुरंग वमने सो गटशिक्षणाधिकारी पं.सं. इगतपुरी
९. मा. श्री. ए. के. मुंढे सो शिक्षण विस्तार अधिकारी बीट इगतपुरी
१०. मा. श्री. श्रीराम गंगाधर आहेर सो केंद्रप्रमुख नांदगावसदो

संपर्क साधा


पत्ता
मु. भगतवाडी , पो. भावली खुर्द, तालुका- इगतपुरी, जिल्हा नाशिक
पिन- ४२२४०३
फोन नं.:
९८५०६३६४८८
Email
pardeshipramodp@gmail.com